How to insert an image

How to insert an image

By Piyush Bansal  on: 23 July 2015
Rate this: 
 0 Rating  based on 0 Reviews

 

MS Word uses apostrophes and quotes that are not valid under UTF8. Here's an article on SO about it:

The "//ignore" option doesn't work with recent versions of the iconv library.

77hyyyhhhjjhjh


Tags:

 Related Blogs:
To Lose Weight: Eat Breakfast Like a King, Dinner Like a Pauper
07 November 2013
योग्य आहार आणि त्यामुळे मिळणारे आरोग्य याचे महत्त्व  आता वेगळे पटवायची गरज नाही . प्रथिने ,जीवन सत्व आणि क्षार हे आपल्या परिचयातील मंडळी आहेत . हे पदार्थ आपल्या शरीरात जाऊन काय करतात हेही  ज्ञान बऱ्याच  लोकांना असत .जसे  कि लोहातून रक्त निर्मिती होते,केल्शियम हाडांसा� ी आणि प्रथिने वाढीसा� ी उत्तम असतात वैगेरे ! सध्या आपण फूड सप्लिमेंट्स हा शब्द अनेकदा ऐकतो . सर्व प्रकारची पोषक तत्वे मिळविण्याचा हा शोर्ट कट कधी खरच  गरजेचा असतो तर कधी अनावश्यक असतो . सर्वांनी सर सकट फूड सप्लिमेंट्स घ्यायला हवीत का ?? सध्या मार्केटिंग जसे सर्व � िकाणी आहे तस  थोड फूड सप्लिमेंट्सच्या बाबतीत देखील ते सध्या जास्तच बोकाळले आहे. मार्केटिंग ,त्यातील टार्गेट्स आणि विक्रीतून मिळणारा नफा याचे गणित करताना ग्राहकाला खरच सप्लिमेंट्स चे गरज आहे का ? गरज असली तर ती किती आहे आणि देणारे आणि सुचवणारे त्यातील खरंच  तज्ञ मंडळी आहेत का हा विचार थोडासा बाजूलाच पडतो . फूड सप्लिमेंट्स नको आहेत असे मुळीच नाही तर आधुनिक  काळात  उपलब्ध असणारा वेळ ,धावपळीचे आयुष्य ,वाढता ताण तणाव , प्रदूषण ,जमिनीचा कमी झालेला कस त्यामुळे अन्न पदार्थात कमी झालेले पोषण , कीटकनाशके आणि त्यामुळे पोषक तत्वांची कमी होणारी उपलब्धता हे सर्व गृहीत धरले तर फूड सप्लिमेंट्स लागणे काही वेळेस गरजेचे होऊ शकते . अनेक रुग्ण , लहान मुले, खेळाडू, शरीराची विशेष अवस्था जसे कि गर्भार पण , वयस्कर मंडळी या सर्व लोकांना खास फूड सप्लिमेंट्स  नक्कीच लागू शकतात . हे सर्व  फूड सप्लिमेंट्स मार्केट , दुकाने येथे सहज असे उपलब्ध असतात आणि कोणीही ते कितीही प्रमाणात विकत घेऊ शकतात . त्यातून अजून एक गैरसमज म्हणजे फूड सप्लिमेंट्स जितके महाग तितके ते चांगलेपण तसे काही जरुरी नाही  फूड सप्लिमेंट्स घेताना देताना काही विशेष प्रश्न उपस्थित होऊ शकतात  १. हे पदार्थ सुचविणारे, विकणारे आणि मनाने  घेणारे या विषयात तज्ञ आहेत का ? २. फूड  सप्लिमेंट्स घेण्याची खरच  गरज आहे का , नैसर्गिक पदार्थातून हे घटक हे मिळवणे शक्य आहे का ?ते घ्यायचा विचार करण्या पूर्वी तुम्ही तुमच्या सध्याच्या आहारात काही सुधारणा केली आहे का?         ३. त्यावरील लेबल्स ,तारीख आणि घटक तुम्ही वाचून घेत आहात का ? ४. त्यातील सर्व घटक तुम्हाला माहिती आहेत का? हे सर्व घटक सुरक्षित आहेत याची तुम्हाला खात्री आहे का ?  ५. ते खरच योग्य आहाराला पर्याय असून ते तुम्हाला काही जादुई परिणाम देणार अशी तुमची अपेक्षा  आहे का ? जर तुम्ही तुमच्या आहारात  योग्य आणि काळजीपूर्वक असे बदल केलेत तर  कु� लीही  फूड सप्लिमेंट्स घेण्याची गरज नाही . तर काही वेळेला फूड सप्लिमेंट्स फार फायदेशीर � रतात .जर फूड सप्लिमेंट्स घ्यायची वेळ आलीच तर डॉक्टर आणि  आहार तज्ञ  तुमचा सध्याचा आहार , जेवणाच्या  सवयी जसे कि शाकाहारी कि मांसाहारी ,वेळा , एकूण पदार्थ किती घेतले जातात याची माहिती, रक्ताचे रिपोर्ट्स  आणि इतर चिन्हे  लक्षणे , व्यायाम आणि त्याची एकूण वेळ आणि तीव्रता ,वजन ,चरबीचे प्रमाण , शारीरिक अवस्था अश्या अनेक  बाबी लक्षात घेऊन गरज असेल  तरच तुम्हाला योग्य त्या फूड सप्लिमेंट्स घेण्याचा सल्ला देतील  आणि महत्वाचे म्हणजे हे सर्व योग्य देखरेखीखाली होईल अजून एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की बरेचदा जाहिरात च्या माध्यमाद्वारे अनेक फूड सप्लिमेंट्स बद्दल फार अवास्तव असे चित्र उभारले जाते ज्यामुळे सामान्य लोकांचा त्याबद्दल गैर समज  होऊ शकतो. बाजारात मिळणारे अनेक हेल्थ ड्रिंक्स मध्ये नको तितकी साखर आणि कृत्रिम रंग ,चवी असू शकतात पण केवळ जहिरातीत बघून पालक  हे पदार्थ आपल्या मुलांना देत असतात . यातील काही मुल अश्या ड्रिंक शिवाय दुध प्यायला कधीच तयार होत नाहीत आणि दुधाची नैसर्गिक चव ते कधीच घेऊ शकत नाहीत . काही काही फूडसप्लिमेंट्स  आपल्या नेहेमीच्या औषध गोळ्या बरोबर घेणे हितकारक नसते आणि खूप जास्त प्रमाणात , गरज नसताना आणि असली तरी भरमसा�  प्रमाणात आणि दीर्घ काल घेत राहिल्यास त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात .  निसर्गाने आपल्याला काही खूप असे पदार्थ दिलेले आहेत की त्यातील काही पारंपारिक आहेत पण आत्ता आपण ते विसरलोय तर काही नव्याने माहित झाले आहेत . ते कु� ले हे आपण पुढच्या  भागात बघूं या . यानंतर  फूड सप्लिमेंट्स घ्यायचं कि नाही हे � रविण्यासा� ी आपण सुज्ञ आहातच .  lose weight lose weight lose weight lose weight lose weight lose weight lose weight lose weight  lose weight lose weight lose weight lose weight lose weight lose weight          
20 plants salad Lovers must grow
18 June 2016
Salad lovers must have their own kitchen garden to make things easier for them. This will also help in consuming the salad as fresh as we want and it would taste great. The colour of the salad will be vibrant because of the freshness and it would be appealing to eyes and stomach. Moreover one would consume no preservative or harmful pesticides as you will go organic. maranth  spinach substitute that grows remarkably well in warm, humid weather 2.    Arugula popular mixed salad green with a pleasant, peppery kick 3.    Asian greens tasty family that includes the bold mizuna, spinach-like tatsoi and others 4.    Beans  delicious (and healthy!) ingredient in hearty, filling salads  
Piyush Bansal

 View Profile

Designation, India 

ABOUT ME This is test eclinic. This is for dev purpose.This is test eclinic. This is for dev purpose.
Piyush Bansal
Dt. Piyush Bansal
Designation Register Now!
By using this website, you agree that we and our partners may set cookies for purposes such as customising content. I Agree